Browsing Tag

Corona Kavach

Coronavirus : सरकारचं ‘कोरोना’ कवच App, तुमच्या जवळ Corona पेशंट आहे का नाही ते सांगणार

पोलिसनामा ऑनलाइन -  भारत सरकार Covid-19 च्या प्रिव्हेंशनसाठी Corona Kavach नावाचा अ‍ॅप आणणार असून हा अ‍ॅप आता बीटा व्हर्जन आहे आणि याची टेस्टिंग चालू आहे. खरंतर हा अ‍ॅप त्या युजर्ससाठी महत्त्वाचा आहे जे संशयित कोरोना व्हायरसने संक्रमित…