Coronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 1495 नवे रूग्ण तर 54 जणांचा बळी, एकूण बाधित 26…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव…