Browsing Tag

Corona Mukt

नितीन गडकरींनी केली ‘कोरोना’वर मात, ट्विट करून सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, आता योग्य उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती…

… मग काय ‘भाभीजी के पापड’ खाऊन ‘कोरोना’ जातो का ? राऊतांचा राज्यसभेत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र कोरोनाची परिस्थिती हातळ्यात अपयशी ठरला अशी टीका करणाऱ्यांचा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत चांगलाच समाचार घेतला. राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले, माझी आई आणि भावालाही कोरोनाची…