Browsing Tag

Corona news

अजित पवार Home Quarantine, परंतु VC द्वारे बैठकीला हजर राहणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar)सध्या होम क्वारंटाईन (Home Quarantine) झाले आहेत. दुदैवानं त्यांची कोरोना (Covid-19) चाचणी मात्र निगेटीव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्यानं अजित पवार यांनी…

Pune : ‘जम्बो’मध्ये 91 वर्षीय आजोबांनी जिंकली ‘कोरोना’विरुद्धची लढाई !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   विविध प्रकारचे रुग्ण जम्बो कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी परतत आहेत. नुकतेच एका 91 वर्षीय व्यक्तीने करोनाच्या संसर्गावर मात करीत या विषाणूवर विजय मिळविला. नारायण रामचंद्र शेलार असे या करोना योद्ध्याचे नाव आहे.…

आता N-95 Mask मिळणार ‘इतक्या’ रुपयांपर्यंत, दुपदरी आणि तीनपदरी मास्क 4 रुपयांना !

मंबई : पोलीसनामा ऑनलईन - कोरोनाची (Covid-19) साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात…

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 428 नवे पॉझिटिव्ह तर 23 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारला यश येताना दिसत आहे. दिवसेंदिवस व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक…

अजित पवारांचा अतिवृष्टीचा पाहणी दौरा रद्द, ‘या’ कारणामुळे दिवसभर घरीच करणार विश्रांती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचं संकट उभं ठाकलं आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav…

CoronaVirus : तुम्हाला ‘कोरोना’ तर झाला नाही ना ? ‘या’ साधारण लक्षणांवरून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोविड -19 हा एक धोकादायक आजार आहे, त्यातून बरे होणे आपले शरीर किती निरोगी आहे यावर अवलंबून आहे. आपण निरोगी, तरूण आणि आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त नसल्यास आपण सहज बरे होण्याची शक्यता आहे. प्रत्येकास त्याच्या…

Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस महामारीच्या दरम्यान जाणून घ्या श्वास घेण्याची योग्य पध्दत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात 4-5 महिन्यांच्या लॉकडाउननंतर, लोक आता हळू हळू आपल्या कामाकडे परतत आहेत. आता अधिक संख्येने लोक बाजारात आणि रस्त्यावर दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आपण सर्वांनी आपल्या श्वसनाच्या…

‘लस येत नाही तोवर कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचंय’ : PM मोदी

पोलीसनामा ऑनलाइन - आता देश हळूहळू अनलॉक (Unlock) होत आहे. सर्व काही पूर्वपदावर येत आहे. अशात काही नागरिक बेफिकिर होत कोरोनाबाबतच्या (Corona) खबरदारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)…

दिलासादायक ! ‘या’ जिल्ह्यातील 12 Covid-19 Centres रिकामी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - महिन्यापूर्वीच सांगली (Sangali) जिल्ह्यात अशी अवस्था होती की, कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या उपचारासाठी खाटा उपलब्ध नव्हत्या. आता सांगली जिल्ह्यात झपाट्यानं रुग्णसंख्या कमी होत आहे. अनेक कोविड सेंटर (Covid…