Browsing Tag

corona nigative

नोएडामधील ‘ते’ 6 कोरोना संशयित ‘निगेटिव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाशी संपर्कात आलेल्या सहा संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे गौतमबुद्धनगर जिल्हाधिकार्‍यांनी आज सकाळी जाहीर केले. नोएडामधील एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर…