Coronavirus In Pune City : आतापर्यंत ‘कोरोना’चे तब्बल 4001 बळी, गेल्या 24 तासात 214 नवे…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन देखील दिवस-रात्र प्रयत्न करीत आहे. मात्र, आतापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनामुळं तब्बल…