Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मतदनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचाराला आणि गाठीभेटीला वेग आल्याचे पाहायला…