Browsing Tag

corona pune news

Coronavirus : पुणे विभागात ‘कोरोना’चे 4020 रूग्ण, आतापर्यंत 1886 उपचारानंतर बरे झाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- पुणे विभागातील 1 हजार 886 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 20 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 924 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.…

Coronavirus : पुण्यात 24 तासात ‘कोरोना’चे 163 नवे रूग्ण आढळले, 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं गेल्या दोन महिन्यांपासुन भारतात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात लक्षणीय आहे. मुंबई आणि पुण्यात तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान कोरोनाबाधित रूग्ण…

Coronavirus : पुण्यात 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू, 91 नवे ‘कोरोना’बधित आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून आज (सोमवार) दिवसभरात 91 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले, या सर्वांना घरी सोडण्यात…

Coronavirus : पुणे विभागात 2885 ‘कोरोना’बाधित, आतापर्यंत 837 रुग्ण झाले बरे

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच…

पुण्याच्या राजकिय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या पती-पत्निला कोरोनाची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेदिवस वाढत चालला असून राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. राज्यात…

Coronavirus ! पुणेकरांचं टेन्शन वाढलं ! 24 तासात 90 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू, शहरात 1070…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोरना बाधितांची संख्या वाढत असून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची 1070 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या  73 वर पोहचली आहे. आज पुण्यात 4  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर पिंपरी…

Coronavirus : पुणे विभागात आतापर्यंत 1085 रुग्ण ‘कोरोना’बाधित

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1085 झाली असून विभागात 181 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 831 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 38 रुग्ण गंभीर असून…

पुणे पोलीस दलातील आणखी 2 कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण, 12 जणांचे रिपोर्ट…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस दलातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानंतर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वाराटाईन करण्यात आले होते. त्यातील…

Coronavirus : पुणे जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब, विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी…

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन - पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात…

Lockdown : कोंढवा, येरवडा, धानोरीसह पुण्यातील ‘हे’ 21 परिसर पूर्णपणे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आज देखील पुण्यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यतील मृत्यू संख्या 34 वर गेली आहे. त्यामुळं महानगरपालिका प्रशासनाने पुण्यातील आणखी 22 परिसर सील करण्यास पुणे…