Browsing Tag

corona pune update

Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 5 जणांचा मृत्यू तर 106 नवे पॉझिटिव्ह रूग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रशासनानं कोरोना रूग्णांच्या चाचण्या वाढविल्यामुळं कोराना व्हायरसचे रूग्ण शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आज दिवसभरात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे तर 106 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून…

Coronavirus : पुण्यात 24 तासात ‘कोरोना’चे 163 नवे रूग्ण आढळले, 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं गेल्या दोन महिन्यांपासुन भारतात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात लक्षणीय आहे. मुंबई आणि पुण्यात तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान कोरोनाबाधित रूग्ण…

Coronavirus : पुणे विभागात 3742 कोरोनाबाधित रूग्ण तर आतापर्यंत 1503 उपचारानंतर झाले बरे

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 742 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 43 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.…

पुणे विभागात 2574 कोरोनाबाधित, उपचारानंतर आतापर्यंत 673 रूग्ण झाले बरे

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 574 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 764 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच…

Coronavirus : पुणे विभागात 2364 ‘कोरोना’बाधित, आतापर्यंत 558 झाले बरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच…

Coronavirus Lockdown 3.0 : पुणे अन पिंपरी-चिंचवड एकच झोन, शहराचे कोणतेही zone पडणार नाहीत, कोणत्या…

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवताना सरकारने देशात तीन झोन तयार केले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन या तीन विभागात जिल्ह्यांचा समावेश…

Coronavirus : चिंताजनक ! पुण्यात आणखी 55 रूग्ण तर तिघांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात सोमवारी सकाळी आणखी नवीन ५५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून आता पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या १३१९ झाली आहे. त्याचवेळी पुण्यातील आणखी तिघांचा मृत्यु झाला असून मृत्यु पावलेल्यांची संख्या ८० झाली आहे.…

Coronavirus ! पुणेकरांचं टेन्शन वाढलं ! 24 तासात 90 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू, शहरात 1070…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोरना बाधितांची संख्या वाढत असून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची 1070 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या  73 वर पोहचली आहे. आज पुण्यात 4  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर पिंपरी…

Coronavirus : पुणे विभागात आतापर्यंत 1085 रुग्ण ‘कोरोना’बाधित

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1085 झाली असून विभागात 181 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 831 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 38 रुग्ण गंभीर असून…

Coronavirus : चिंताजनक ! पुणे विभागात आढळले 135 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 31 वर

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 31 झाली असून विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 794 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 रुग्ण गंभीर…