Browsing Tag

corona today pune news

Coronavirus : पुण्यात 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू, 164 नवे ‘कोरोना’बधित आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून आज (मंगळवार) दिवसभरात 164 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले, या सर्वांना घरी…