Browsing Tag

corona todays pune

Coronavirus : पुणे विभागात 726 ‘कोरोना’बाधित, आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू तर 82 रुग्ण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 726 झाली असून विभागात 82 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 591 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 15 रुग्ण गंभीर असून…