Browsing Tag

corona update in maharashtra

महाराष्ट्र, केरळमध्येच नवीन 75 % कोरोना रुग्ण !

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे म्हटले जात असले तरी देशभरातील नवीन कोरोना बाधितांपैकी ७५ टक्के बाधित हे महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातच आढळून येत आहे. देशात गेल्या २४ तासात १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.…

Coronavirus : राजधानी दिल्ली ‘कोरोना’चा हाहाकार, 24 तासात 7745 नवे पॉझिटीव्ह तर 77…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यात आता वाढती थंडी आणि सणासुदीच्या काळात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णांचा नवीन रेकॉर्ड झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत…

Covid-19 In India : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 85 लाखांच्या पुढं, गेल्या 24 तासात 45674 नवे…

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. सणांचा कालावधी जवळ आला असताना देशाची राजधानी दिल्लीत स्थिती जास्त खराब दिसत आहे. देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 85 लाखांच्या पुढे पोहचला आहे.…

Coronavirus : राज्याचा Recovery Rate 91.53 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात आता झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 91.53 टक्क्यावर (corona-virus-recovery-rate-state-91-percent) पोहचला असून मृत्यू दर 2.63 टक्के आहे.…

Coronavirus : गेल्या 24 तासात पुन्हा आढळले ‘कोरोना’चे 94372 नवे पॉझिटिव्ह, देशात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर आता कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या देशात 47 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चोवीस तासांचा…

चिंताजनक ! राज्यात दिवसभरात 6 ‘कोरोना’बाधितांचा मृत्यू, 67 नवे रूग्ण आढळले,…

मुंबई : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतातील जवळपास 19 राज्यांमध्य देखील कोरोनानं हाहाकार घातला आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्यानं राज्यात कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 26 वर जाऊन…