Browsing Tag

corona update

Covid-19 : नोटांद्वारे ‘कोरोना’ व्हायरस पसरण्याचा धोका ? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  जगभरात आता पुन्हा कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. त्यातच हिवाळा सुरू असून, थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोनाचा…

Coronavirus : कोरोना वॅक्सीनची प्रतीक्षा संपली ! अमेरिकेत 11 डिसेंबरला दिली जाणार Covid-19 ची पहिली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   जगभरात कोरोना विषाणूच्या लशीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. सर्व देश लस बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या सर्वाधिक नुकसान झालेल्या अमेरिकेतून ही चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील कोरोना लस…

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 443 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 443 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील चौघांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील चार जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4…

COVID-19 : राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांत 21 नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होणार कलम 144

जयपूर : वृत्तसंस्था -  राजस्थानात कोरोना संसर्गाची वेगाने वाढणारी प्रकरणे पाहता गेहलोत सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील सर्व जिल्हा मॅजिस्ट्रेटना 21 नोव्हेंबरपासून कलम - 144 लावण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. गृह विभागाच्या ग्रुप-9 ने सर्व…

Satara : दुकानात गर्दी दिसल्यास दुकान 7 दिवस बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन -  तज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यात धडक मोहीम पोलीस नगरपरिषद आणि विविध विभागात राबिवण्यात येणार आहे. जे नागरिक, दुकानदार शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन…

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात गुरूवारपेक्षा कमी आढळून आले नवे कोरोना पॉझिटिव्ह मात्र…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -    पुण्यात गेल्या 24 तासात कालपेक्षा म्हणजेच गुरूवारपेक्षा कमी नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात 372 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, दिवसभरात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा…

Coronavirus : दिल्ली-मुंबई दरम्यान रेल्वे व विमान सेवा बंद करण्याच्या विचारात ठाकरे सरकार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   दिल्लीत कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता, आज येथे हाऊस - टू - हाऊस सर्वेक्षण केले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार दिल्ली ते मुंबईदरम्यान विमान सेवा बंद करण्याचा विचार करीत आहे. असे मानले जाते की केवळ विमान…

Coronavirus : देशभरातील ‘कोरोना’ रूग्णांच्या संख्येत वाढ, मोदी सरकार मोठा निर्णय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   देशभरातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या दिवसांत होणारी गर्दी, त्याचप्रमाणे सामाजिक अंतराचे होत नसलेले पालन पाहून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर मागच्या काही…

सर्दी बरी होण्यासाठी आठवड्यापेक्षा जास्त काळ लागला तर डाॅक्टरांचा घ्या सल्ला

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - काहीवेळा सर्दी बराच काळ बरी होत नाही. काही लोकांची सर्दी बरी होण्यासाठी आठवड्यापेक्षा जास्त काळ लागतो. जर आपल्याला चार दिवसांपेक्षा जास्त काळ श्वास, डिहायड्रेशन, ताप येत असेल तर आपल्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागेल.…