Browsing Tag

Corona virus triple mutant

कोरोनाचा हाहाकार उडाला असताना व्हायरसचा ट्रिपल म्युटंट आला समोर, जाणून घ्या किती धोकादायक

नवी दिल्ली : भारतात कोरोना प्रसार वेगाने सुरू आहे. स्थिती रोजच्या रोज बिघडत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये सुविधा अपुर्‍या पडत आहेत. मागील 24 तासात तर अडीच लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. या दरम्यान जीवघेण्या व्हायरसबाबत एक असे वृत आले…