Coronavirus : गुळण्या करून ‘कोरोना’ चाचणी, ICMR कडून RT-PCR च्या नव्या पद्धतीला मंजूरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना(corona) संक्रमणा दरम्यान कोरोना(corona) चाचणी करण्याची एक नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. नव्या 'सलाईन गार्गल आरटी-पीसीआर' पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगी देण्यात आली आहे.…