Browsing Tag

Coronavirus patient

‘कोरोना’चा धोका असताना ‘हा’ देश IPLचे आयोजन करण्यास ‘उतावीळ’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकडाऊनचा कार्यकाळ देखील वाढवण्यात आला आहे. अशा स्थितीत क्रिकेट विश्वातील लोकप्रिय स्पर्धा आयपीलचा २०२० चा सामना अनिश्चित…

Coronavirus : कलम 144 चा परिणाम होत नसल्यानं सरकार आणखी ‘कठोर’ निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य…

उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त महिला सत्संगात दीड हजार जणांच्या संपर्कात ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम : राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत आकडा 49वर पोहचला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये काही कोरोनाग्रस्त रुग्ण अढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामध्ये उल्हासनगरमधील एका 49…

Coronavirus : भारतामध्ये एका कोरोनाग्रस्तामुळं होऊ शकते 1.7 लोकांना ‘लागण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनच्या वुहान शहरातून पसरू लागलेल्या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांना संसर्गित केले आहे. यापैकी 8,968 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ञ कोरोना विषाणूच्या प्रत्येक घटकावर…

Coronavirus Impact : IT पार्कमध्ये पोलिसांची ‘कोरोना’ आजाराबाबत जनजागृती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या आजाराबाबत परिमंडळ पाचमधील मगरपट्टा सिटीतील आयटी पार्कमध्ये पोलीसांनी आज जनजागृती केली. यावेळी त्यांना काळजी घेण्यासोबतच कमीतकमी कर्मचारी कामासाठी बोलवावेत असे सांगण्यात आले.…

Coronavirus : पाकिस्तानमध्ये 300 ‘कोरोना’ग्रस्त रूग्ण तर दोघांचा मृत्यू

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - चीनमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. मात्र जगातील दुसऱ्या देशांमध्ये त्याची संख्या वाढत आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये ३०० हून अधिक लोकांना…

कतृत्वाला सलाम ! ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी वडिलांच्या मृत्यूनंतरही दुसर्‍याच दिवशी…

भुवनेश्वर : वृत्त संस्था - भारतासह जगभरातल्या अनेक देशांतील नागरिक जीवघेण्या कोरोना व्हायरसशी लढत आहेत. भारतात आत्तापर्यंत 150 अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरसह सरकारी अधिकारी या कठीण प्रसंगात लोकांच्या…

Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर लोकल, मेट्रो, बस, कार्यालयांबाबत सरकारचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सर्वांधीक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्य सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. जिम, शाळा, महाविद्यालय आदी बंद…

Coronavirus : ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्यानं विमानातून 289 प्रवाशांना उतरवलं, प्रवाशांचा जीव…

कोची : वृत्तसंस्था - कोचीहून दुबईला जाणाऱ्या विमानात कोरोनाचा रुग्ण असल्याने विमानातील सर्व 289 प्रवाशांना उतरवण्यात आले. विमानात कोरोनाचा रुग्ण असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर उड्डाण होण्यापूर्वीच प्रवाशांना विमानातून उतरवले गेले. या विमानातील…

Coronavirus : ‘या’ 3 देशांच्या नागरिकांना सध्यातरी भारताकडून व्हिसा नाही मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने आता भारतात देखील आपले पाय पसरवले आहेत. दिल्लीनंतर आता मुंबईमध्ये देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी आता भारत सरकारने योग्य ती…