Browsing Tag

coronavirus sharad pawar

संविधानाची पूजा आणि ज्ञानाचा दिवा लावून आंबेडकर, फुले जयंती साजरी करा : शरद पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे देशासह राज्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ’ एक दिवा ज्ञानाचा’ लावून साजरी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.…