Browsing Tag

Corpsesv

Buldhana News : तलाठ्याची तहसील कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - एका तलाठ्याने तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तहसील कार्यालयात गुरुवारी (दि. 15) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.अनिल अंभोरे असे आत्महत्या…