Browsing Tag

Coupling

धक्कादायक ! डबे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे ; मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - कल्याणजवळ मनमाड-पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन तीन ते चार डबे घेऊन पुढे गेली, तर इतर डबे मात्र मागेच…