Browsing Tag

Covacine

Covishield चा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीमधील कालावधी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पहिला आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी 12 ते 16 आठवडे ठेवता येणार आहे. सध्या हा गॅप 6 ते 8 आठवडे असा होता. कोरोना लसीचा तुटवडा देशभरात…

मोठी बातमी ! राज्यात लसींचा तुटवडा नाहीच, लाखो लसी शिल्लक पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर केंद्र सरकारकडून आवश्यक पुरवठा केल्याचे स्पष्ट केले आहे. या आरोप-प्रत्यारोपानंतर नवी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडे…