Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावले जाणार का?, वडेट्टीवार म्हणाले…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Vijay Wadettiwar | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच तिसऱ्या लाटेचे (third wave) संकट घोंगावत आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु झाल्या…