Browsing Tag

covid19

Coronavirus : अकलूज, अक्कलकोट, बोरामणी, पंढरपूरातही ‘कोरोना’चे रूग्ण, सोलापूर…

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन -  सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. सोलापूरमध्ये आज संध्याकाळी 9…

Coronavirus : धारावीतून आली चांगली बातमी ! पहिल्यांदाच ‘कोरोना’ग्रस्तांच्या संख्येत घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  देशात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात महाराष्ट्रा सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबईत…

COVID-19 : ‘कोरोना’ला हरवण्यासाठी अभिनेत्री जोआ मोरानीचं 20 दिवसात दुसरं ‘प्लाझ्मा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  बॉलिवूड अॅक्ट्रेस जोआ मोरानी हिनं कोरोना व्हायरसला हरवल्यानंतर आता दुसऱ्या लोकांची मदत करण्याचं ठरवलं असून ती या मिशनवर कामही करू लागली आहे. कोरोनातून पूर्ण पणे ठिक झाल्यानंतर आता जोआनं 20 दिवसात आता दुसऱ्यांदा…

Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 11 जणांचा मृत्यू तर 106 नवे पॉझिटिव्ह,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं सर्वत्रच थैमान घातलं आहे. पुणे शहरात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 106 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळं आतापर्यंत 284 जणांचे बळी गेले आहेत. दरम्यान,…

वुहाननं असं काय केलं की फक्त 2 आठवडयात सुमारे 65 लाख लोकांची केली ‘कोरोना’ टेस्ट

बीजिंग : पोलीसनामा ऑनलाइन - चीनमधील ज्या वुहान शहरातून कोरोना संसर्गाचा प्रसार झाला. त्याच वुहान मध्ये ७८ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर संसर्गावर मात करण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण नसताना पुन्हा संसर्गित रुग्ण आढळून येऊ…

ब्रिटनमध्ये या औषधानं कोरोना रूग्णांवर उपचार, सरकारनं सांगितलं सर्वात मोठं पाऊल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -  ब्रिटेनने मंगळवारी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अँटी व्हायरल औषध रेमिडिसीवीरच्या वापरास मान्यता दिली. या वेळी ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक म्हणाले की, कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी बहुदा हे सर्वात मोठे पाऊल…

नोकियाचा प्लांट झाला बंद ! 42 कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  मागील दशकांमध्ये भारतात सर्वाधिक मोबाईल फोन बनवणारी कंपनी नोकियाने आपल्या तामिळनाडु येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 42 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने हा प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी…

Coronavirus : पुणे विभागात ‘कोरोना’चे 8122 रूग्ण तर आजपर्यंत 377 जणांचा मृत्यू,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विभागातील 3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 122 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 904 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.…

शहरात ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा का वाढला, पुण्याच्या महापौरांनी केला महत्त्वाचा…

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून राज्यातील मुंबई, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे अचानक…

Coronavirus : आता आली नवीन माहिती समोर, संशोधकांनी केला आश्चर्यकारक दावा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   जगभरात फैलावलेल्या कोरोना विषाणूबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता आणखी एक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूमधील बदलांमुळे त्याचे सामर्थ्य वाढले नाही. याशिवाय वेगाने संक्रमण पसरविण्याच्या आणि मानवी…