Browsing Tag

Covihalt Brand

कोरोना व्हायरस : Lupin नं लॉन्च केलं Covid-19 चं औषध Covihalt, किंमत फक्त 49, रूपये

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   कोविड-19 च्या सौम्य आणि कमी गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी औषध क्षेत्रातील प्रमुख कंपनी ल्युपिन यांनी बुधवारी फेव्हपीरावीर या औषधाला 'कोविहाल्ट' ब्रँड नावाने लॉंच केले आहे. त्याच्या एका टॅब्लेटची किंमत 49 रुपये…