Browsing Tag

cow dung

शेणावरून शेजार्‍यांशी भांडण झाल्यानंतर त्यानं चक्क गोळी झाडून केली हत्या

उत्तर प्रदेश, ता. २३ : पोलीसनामा ऑनलाइन : गायीच्या चुकीवरून झालेल्या वादातून एका शेजाऱ्याने दुसऱ्यावर गोळी झाडली. केवळ गायीच्या शेणावरून झालेल्या वादात दोन शेजाऱ्यांनी आधी भांडणं केलं नंतर एकाने दुसऱ्याची हत्या केली. ही घटना उत्तर…

‘या’ पध्दतीनं मिळवा गायीच्या शेणापासून लाखो रूपये, जाणून घ्या

मुंबई : प्रत्येकाचे स्वप्न असते कि आपला स्वतःचा व्यवसाय असावा. पण त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. परंतु या पेक्षा कमी मेहनतीत तगडी कमाई करु शकणाऱ्या व्यवसायाची माहिती असणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची माहिती देणार…

गायीच्या शेणापासून बनलेली चीप कमी करेल मोबाईलचं रेडिएशन , राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या अध्यक्षांनी…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - असे मानले जाते की, देसी गायीचे शेण आणि तिच्या मूत्रामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्याच बरोबर राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया म्हणाले आहेत की, देसी गायीचे शेण आता धोकादायक मोबाइल रेडिएशनपासून…

Coronavirus Impact : गायीच्या दूधापेक्षा जास्त महाग दरानं विकलं जातंय ‘गोमूत्र’ आणि…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊनचे वातावरण आहे. इराण आणि इटली सारख्या देशात स्थिती आणखी गंभीर झाली आहे. तर भारतात आतापर्यंत कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढून 138 झाली आहे आणि विविध राज्यांनी…

भाजप नेत्याचं ‘कोरोना’ला ‘आव्हान’, म्हणाले – ‘अरे दम असेल तर…

गाझियाबाद : वृत्तसंस्था - एकीकडे कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना, त्या रोगाने आता भारतातही प्रवेश केला आहे. कोरोनाचा देशातील वाढता प्रभाव पाहून केंद्र आणि राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. त्यातच लोनी (उत्तरप्रदेश) येथील भाजप…

‘कोरोना’ व्हायरसपासून मुक्तीसाठी ‘गोमूत्र’ प्या अन् गाईचे शेण अंगावर लावा,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरसबाबत जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली असताना हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी मात्र एक विचित्र सल्ला नागरिकांना दिला आहे. कोरोना व्हायरसपासून सुटका…

काय सांगता ! होय, भारतातील शेणाच्या ‘गोवर्‍या’ चक्क अमेरिकेतील स्टोअरमध्ये विक्रीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या एका स्टोअरमध्ये शेणाच्या गोवऱ्या विक्रीला ठेवल्याचे एक चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना हा अन्नपदार्थ आहे असं वाटू नये म्हणून त्यावर not eatable लिहले आहे.अमेरिकेच्या…