Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : येरवडा कारागृहातील जेल पोलिसाला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पथकाने ललित…