Browsing Tag

cricket player ms dhoni

MS धोनी सलग तिसर्‍यांदा बनला झारखंडमध्ये वैयक्तिकरित्या सर्वात मोठा ‘कर’दाता

रांची : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आणखी एक कमाल केली आहे. झारखंड राज्यामध्ये सर्वात मोठा वैयक्तिक कर भरण्यामध्ये त्याने हॅट्रिक केली आहे. सीसीएलने राज्य आणि कंपन्यांमध्ये सर्वाधिक कर भरला आहे. सीसीएल…