Browsing Tag

cricketer crime news

माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर आणि त्यांच्या पत्नीविरूध्द फसवणूकीचा ‘FIR’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या मालवीय नगर पोलीस ठाण्यात माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर आणि त्यांच्या पत्नी फरहीन प्रभाकर, मुलगा, सहकारी संजीव गोयल आणि 2 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल…