Browsing Tag

cricketer Harbhajan Singh

Coronavirus : हरभजन सिंगचा मोठा खुलासा, म्हणाला – ‘कोरोना 2 वर्षापुर्वीच आला होता’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत क्रिकेटपटू हरभजन सिंगने धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोना विषाणू दोन वर्षांपुर्वीच आला होता. त्याबाबत आपण एका कोरीयन चित्रपटात दोन वर्षांपुर्वीच याबाबतचा संवाद ऐकला…