Browsing Tag

Cricketers News

टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूवर अभिनेत्री काजल अग्रवाल ‘फिदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल ही भारतीय संघाच्या क्रिकेटरवर फिदा झाली आहे. काजलला त्याची फलंदाजी खूप आवडते. हा फलंदाज इतर कोणी नसून तर भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा आहे. ज्याने नुकत्याच वर्ल्ड…