Browsing Tag

CricketMeriJaan

जशास तस उत्तर देऊ म्हणणारा शाहिद आफ्रिदी म्हणतो चर्चेतून प्रश्न सोडवला जाऊ शकतो

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानचे तणावाचे बनले आहेत. भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 या विमानाला पिटाळून लावताना भारताचं MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान…