ACB Trap News | महिला समुपदेशक लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
धाराशिव : पोलीसनामा ऑनलाइन - ACB Trap News | महिला समुपदेशकास (Female Counsellor) लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द कळंब पोलिस स्टेशनमध्ये (Kalamb Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना…