Browsing Tag

crime branch unit 2

गुन्हे शाखेकडून वाहन चोरट्यास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केलेल्या चोरट्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.रामस्वरूप बिश्वनाथ तिवारी (45, रा. बाग न्यू कॉलनी मालविनगर चौराह, लखनऊ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…