home page top 1
Browsing Tag

crime branch

पुण्यात हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील शिवाजीनगर येथे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असून तेथून पोलिसांनी २० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकाला ताब्यात घेतले आहे.नागेश नामदेव गजघाटे (वय २९,…

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांची ‘कस्टडी’ क्राइम ब्रांचला देण्यास उच्च…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने क्राइम ब्रांचकडे दिल्यानंतर आता उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांची कस्टडी क्राइम ब्रांचला देण्यास नकार दिला आहे. सुरुवातीलाच या प्रकरणाचा योग्य…

डॉ. पायल तडवी प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

तडीपार केल्यानंतरही शहरात फिरणारा गुंड जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तडीपार करण्यात आलेले असतानासुध्दा शहरात फिरणाऱ्या तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याला अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अशोक उर्फे बॉबी विजय काकडे (रा.…

नगर ‘एलसीबी’कडून दरोडेखोरांची टोळी ‘जेरबंद’ ; खुनाच्या गुन्ह्यात ८…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दरोड्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने करंजी घाटात जेरबंद केली आहे. या टोळीतील नांगऱ्या भोसले हा सन 2011 पासून खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. या टोळीकडून शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.…

गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने अटक केली आहे.अनिकेत उर्फ चिक्या हरिश कांबळे (वय २१, बौध्द वस्ती, लोणीकाळभोर) असे अटक करण्यात…

2 पिस्तूलांसह सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून २ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली.अजय विजय पांचाळ (वय २७, शनिनगर, आंबेगाव बु.) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव…

चांदणी चौकात बहिणीच्या पतीवर गोळ्या झाडणाऱ्यांना गुन्हे शाखेकडून १२ तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवरच चांदणी चौकात गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या भावासह तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाने अटक केली आहे.आकाश लहू…

आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबार करणाऱ्या चोरगेचा साथीदार गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आणेवाडी टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांवर गोळीबार करत जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या कुख्यात रोहिदास चोरगे याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने अटक केली आहे.सुमीत रमेश धुमाळ (वय. ३२ वर्षे,…

पॉश बंगल्यामध्ये चालणार्‍या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेकडून छापा : 26 ‘प्रतिष्ठीत’ जुगारी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी परिसरातील एका पॉश बंगल्यात चालणार्‍या मोठया जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी दुपारी छापा टाकला. पोलिसांनी जुगार अड्डा (क्‍लब) चालविणार्‍यासह मॅनेजर आणि जुगार खेळणार्‍या अशा एकुण 26 जणांना…