Browsing Tag

crime case

वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्तांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.…