Browsing Tag

crime cases

‘अबतक’ 62 ! घरफोडया करणार्‍या सराईताला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात यापूर्वी '६२' घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास कोंढवा पोलिसांनी सापडला रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. फिरोज अल्ताफ शेख (वय 32, रा.येवलेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.शेख…

वडिलांच्या खात्यावरील 10 लाख रूपये ‘ट्रान्सफर’ केले, खर्च करू शकला नाही व्यापार्‍याचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयाची फी भरायची असल्याचे सांगत उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलानेच वडिलांच्या बँक खात्यावरून १० लाख रुपये स्वतः च्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचे क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्यावरून…

धक्कादायक ! ‘या’ कारणामुळं आईनं पोटच्या 3 मुलांना संपवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका 27 वर्षीय महिलाने आपल्या तीन लहान मुलांची हत्या केली. तिची मुलं महिलांच्या विरोधात हिंसा करणारे बनू नये या भीतीने या महिलेने 3 निरागस मुलांची हत्या केली. अमेरिकेच्या ओहियोमध्ये राहणाऱ्या ब्रिटनी रेनी…

कोंढवा पोलिसाकडून पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. अश्रफ जावेद शेख (वय 24, रा-भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द) असे अटक केल्याचे नाव आहे.याप्रकरणी…

शहरातील तीन शोरूम फोडले, अनेक दुकानांत चोरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील नगर-मनमाड या महामार्गावरील मराठा सायकल सेंटर, एमआरएफ टायर, एका बॅटरी अशी शो रूम चोरट्यांनी फोडले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. तसेच पाईप लाईन रोडवर ही काही दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे…

केडगाव दंगल प्रकरण : दोन्ही गटांवर गुन्हा दाखल, १२ जणांना अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी नंतर दोन्ही गटांतील १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टेम्पो चालकावर चाकू हल्ला करून रोकड लुटणाऱ्या आणि मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई सुतारदरा मित्रमंडळ येथे सापळा रचून करण्यात आली. अमोल भाऊ…

अपहरण झालेल्या उद्योजकाची काही तासांत सुखरूप सुटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले होते. पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केली असून, दुपारी त्यांना नगरमध्ये आणले आहे.याबाबत माहिती अशी की, आज…

महिलेचा विनयभंग : बीजवडीत एकावर FIR

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर तालुक्यातील बीजवडी येथिल महेश उर्फ देविदास बाळु गेंड (रा.बिजवडी काळेलवस्ती, ता. इंदापूर, जि. पूणे) याने एका 37 वर्षिय महिलेची छेड काढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.…

जवानाच्या पत्नीचं शेजार्‍यावर ‘जडलं’ प्रेम, ‘अनैतिक’ संबंधास अडसर ठरणार्‍या…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पती आर्मीमध्ये असताना शेजारी राहणाऱ्या तरुणावर पत्नीचे सूत जुळले. सुट्टीला घरी आल्यानंतर दोघांमध्ये याच कारणावरून भांडण होऊ लागले. शेवटी पत्नी आणि तिच्या प्रियकराने अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला.…