Browsing Tag

Crime filed

Pune News : कोथरूडमधील मामासाहेब मोहोळ शाळेसमोर सराईत गुन्हेगाराकडून तरूणावर तीक्ष्ण हत्याराने सपासप…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  कोथरूड परिसरात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मामासाहेब मोहोळ शाळेसमोर हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी अमोल रमेश गोडांबे (वय 31) याच्यावर…

Satara News : रॉयल वेजचा चेअरमन विठ्ठल काळपेला अटक

लोणंद/सातारा : पोलीसनामा ऑनलाइन -  लोणंद येथील रॉयल वेज मार्केटिंग बिजनेस प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेल्या कंपनीच्या चेअरमनला लोणंद पोलिसांनी अटक केली आहे. विठ्ठल अंकुश कोळपे (वय-30 रा. कुसूर ता.…

Pune News : व्हॅलेंटाईन डेच्या पुर्व संध्येला त्यानं I LOVE YOU म्हणत हातावर करून घेतले वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   शहरात महाविद्यालये सुरू नसली तरी तरुणाई मात्र "व्हॅलेंटाईन" विक दणक्यात सुरू असताना एका प्रेम वेड्या तरुणाने तिला "आय लव्ह यु" म्हणत हातावर वार करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करत…

Pune News : टिंबर मार्केट अन् बोपोडीत चोरीच्या घटना, चोरटयांकडून 3.5 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  टिंबर मार्केट येथील दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी रोकड व चांदीची नाणी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तर बोपोडीत फ्लॅटचे दार उघड असल्याची संधी साधत चोरट्यांनी साडे तीन लाखांचा ऐवज पळवला आहे. शहरात…

Ex मॉडेलची 18 गोळ्या घालून निर्घृण हत्या ! मृतदेहासोबतही केलं धक्कादायक कृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  रेबेका लँड्रीथ नावाच्या Ex मॉडेलची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेबेकाच्या डोक्यात, मानेवर आणि छातीवर अनेक गोळ्यांचे घाव आढळून आले. तिला तब्बल 18 गोळ्या घालण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर…

डॉ. तरुणीच्या भरधाव कारने दुचाकीस्वारास दिली जोरदार धडक, तरुण गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  डॉ. तरुणीच्या भरधाव बलेनो कारने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना वानवडी परिसरात घडली. 8 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील सिक्रेट हार्ट…

Solapur News : अनैतिक संबंधांच्या संशयावरून मैत्रीत दरार, धारदार शस्त्राने मित्रांनीच केले मित्राचे…

टेंभुर्णी (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन -  माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथील संजय महादेव गोरवे (23) या युवकाचा अनैतिक संबंधांच्या संशयावरून 4 मित्रांनीच कट रचून धारदार शस्त्रानं वार करून निर्घृणपणे खून केला. जेवायच्या पार्टीला नेऊन त्याचा…

Pune News : पुणे पोलिसांकडून 10 लाख रूपये किंमतीचा 50 किलो गांजा जप्त, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहर पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तबल 50 किलो गांजा पकडला आहे. पुण्यात तो विक्री करण्यासाठी आणल्यानंतर पोलिसांनी सापळा कारवाईत पकडले गेले आहे. अण्णा मोहन जाधव (वय 26, रा कोलवाडी ता.हवेली पुणे) असे अटक…

Pune News : डंपरची धडक बसल्यानंतर राडारोडा अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू, कात्रज परिसरात घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   कात्रज भागात खाणीत राडारोडा टाकण्यासाठी आलेला डंपर उतारावरून मागे आल्याने सुरक्षारक्षकाला डंपरची धडक बसल्यानंतर डंपरमधील राडारोडा अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. बुधवारी हा…

Pune News : दुचाकी चोरणारी 5 जणांची टोळी गजाआड, 16 दुचाकी जप्त

राजगुरुनगर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे ग्रामीण परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 दुचाकी आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून चार…