Browsing Tag

crime in news

रेल्वेत जागेवरून वाद झाल्यानंतर ‘नियोजित’ नवर्‍याला केला फोन, मदतीसाठी पाठवलेल्या 3…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशात होणाऱ्या नवऱ्याच्या तीन मित्रांनी मित्राच्या होणाऱ्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तिघेजण महिलेचा रेल्वेत वाद झाल्याने तिला त्यातून वाचवण्यासाठी आले होते, परंतु परत येताना…

प्रसिद्ध पॉप सिंगरचा गोळ्या घालून खून

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था - अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप सिंगर असलेल्या पॉप स्मोक (वय-20) या गायकाचा त्याच्या घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात मारेकऱ्याने स्मोक यांच्यावर बेछूट गोळीबार करुन त्याचा खून केला.…

15 लाख रुपये किमतीचे तीन किलो ‘अफीम’ जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - अफीम विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एकाला तळेगाव येथे अटक करुन त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे तीन किलो अफीम जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.राजेंद्र…

सावधान ! ‘बुलाती है, मगर जाने का नही’ या शायरीवर TikTok व्हिडिओ बनवणं पडणार महागात,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारतात चिनी अ‍ॅप टिकटॉकला (Tik Tok) सर्वाधिक पसंती दर्शवली जात आहे. देशातील मोठ्या संख्येने तरुणांना टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचे प्रचंड वेड लागले आहे. विशेष म्हणजे केवळ तरूणच नाही तर, लहान मुले आणि जेष्ठांचा…

चोरीच्या आरोपावरून 2 दलित तरूणांच्या ‘प्रायव्हेट पार्ट’मध्ये ओतलं पेट्रोल, केली बेदम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानच्या नागौरमधून अशी काही धक्कादायक छायाचित्रे समोर आली आहेत, ज्या की लोकांना समाज व्यवस्थेचा विचार करण्यास भाग पाडू शकतात. येथे चोरीच्या आरोपावरून दोन दलित तरुणांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आली, खासगी…

PubG च्या नादात ‘पठ्ठया’ हिमाचलमधून थेट महाराष्ट्रात पोहचला, पोलिसांनी ‘असं’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजकाल तरुणाईला ऑनलाईन गेमिंगचे फॅड लागले आहे. हाच फॅड एका तरुणाला चांगलाच भारी पडला आहे. पबजीचा टास्क पूर्ण करण्यासाठी एक अल्पवयीन हिमाचल प्रदेशहून महाराष्ट्रात पोहोचला. अल्पवयीन मुलाला महाराष्ट्रातून ट्रेस…

मुंबई ATS ची पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई, ड्रग्जचा कारखाना उध्वस्थ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मेफेड्रोन ड्रग्जचा (एमडी) विळखा वाढत असतानाच दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात धडक कारवाई करत एमडी ड्रग्जची फॅक्टरीच उद्धवस्त केली आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथे ही कारवाई करण्यात आली आहे. ही करावाई…

सराईत गुन्हेगाराकडून 6 वाहने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराकडून पाच दुचाकी, एक ऑटोरिक्षा, एक महागडे घड्याळ आणि रोख रक्कम असा दोन लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला. सुरज उर्फ सुरज्या चंद्रकांत कु-हाडे (21, रा. बालाजीनगर,…

धक्कादायक ! कामाच्या पैशांची मागणी केल्यानंतर पेट्रोल टाकून पेटवलं

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे धक्कादायक घटना घडली आहे. कामाचे पैसे मागितले म्हणून ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने कामगारास भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला असून…

IPS अधिकारी प्रवीण पडवळ यांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचकडून ‘समन्स’

मुंबई : पोलीसनामा ऑलाइन - पायधुनी पोलीस ठाण्यातील खंडणी आणि आर्म अॅक्ट प्रकरणात तारिक प्रवीण आणि सलीम महाराज यांना अटक न करता हे प्रकरण मिटवल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई क्राईम ब्रँचने समन्स पाठवले आहे. हे प्रकरण 2018…