Browsing Tag

crime in news

पिंपरी : सराईत वाहन चोरट्याकडून 3 वाहने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाकड पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक करुन त्याच्याकडून टाटा सुमो, रिक्षा आणि दुचाकी अशी तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. पंकज हरिप्रसाद बाजुळगे (21, रा. श्रीनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव…

18 वर्षीय तरूणाचे महिलेशी अनैतिक संबंध, तिच्याकडं जात नसल्याने घातल्या गोळ्या

बिहार : पोलीसनामा ऑनलाइन - अनैतिक प्रेमातून भागलपूर जिल्ह्यात १८ वर्षीय युवकाची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या युवकाला आधी निर्दयीपणे मारहाण करून त्यानंतर त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एक महिला आणि तिच्या काही…

केवळ संशयावरून तरूणाच्या भावाचा केला खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - वैजापूर येथे प्रेमसंबधातून तरुणीचे अपहरण केल्याच्या संशयातुन तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून त्याच्या आई वडिलांना देखील मारहाण करण्याची घटना शनिवारी (दि.१४) रात्री तालुक्यातील लाख कांडला…

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील HDFC चं ATM चोरट्यांनी नेले पळवून

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) - लोणीकंद पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरट्यांनी (दि.16) सोमवारी सकाळी चार ते पाच च्या दरम्यान पळवल्याची घटना समोर आली असून त्यामध्ये एकूण अंदाजे पाच लाख…

जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गंजपेठेत किरकोळ कारणातून भावाला मारहाण करणार्‍यांना जाब विचारण्यास गेलेल्या तरुणांना पाच जणांनी मारहाण करुन चॉपरने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी साद सुंडके (वय 18, रा. गंजपेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद…

पुण्यात गांजाची विक्री करण्यास आलेला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर रित्या गांजा विक्री करणार्‍यास आलेल्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 33 हजारांचा दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पुरन छितानीप्रसाद मिश्रा (वय 33, रा. विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव…

सहाय्यक पोलिस निरीक्षकावर एकतर्फी प्रेम, तिनं केली 50 लाखाच्या खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस दलातील एका सहायक निरीक्षकास एकतर्फी प्रेमप्रकरणातून 50 लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी न दिल्याने महिलेने लैंगिक छळाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे देखील समोर आले आहे.…

निर्भया केस : चारही दोषींच्या कुटुंबियांकडून भावनिक ‘साद’, राष्ट्रपतींना पत्र पाठवून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  निर्भया केसमधील चारही दोषींच्या कुटुंबियांकडून एक नवी खेळी खेळण्यात आली आहे. आता चारही दोषींच्या कुटुंबियांनी राष्ट्रपतींकडे आपल्यासाठी इच्छामरणाची मागणी केली आहे. एकुण 13 लोकांनी राष्ट्रपतींकडे ही मागणी केली…

नाना पेठेतील ‘त्या’ महिलेचा खुनी तिचा ‘प्रियकरच’, सासूने केला धक्कादायक खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मध्य वस्तीतील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा तिच्या प्रियकराने उशीने तोंड दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. राधा राधेश्याम शर्मा (वय ३०, रा. नाना पेठ) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी…

Coronavirus : उत्तर प्रदेशात देवालाच घातलं ‘मास्क’, म्हणाले – ‘हात धुवून या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर केला आहे. भारतालाही या व्हायरसने ग्रासले असून आतपर्यंत ८३ प्रकरणाची पुष्टी झाली आहे. यामुळे प्रत्येक स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. यांचं पार्श्वभूमीवर शनिवारी…