Browsing Tag

crime in society

PPE किट परिधान करून चोरट्यांचा दुकानातील दागिन्यांवर डल्ला, घटना CCTV त कैद

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई किट) आता चोरटे देखील चोरी करण्यासाठी वापरू लागले आहेत. त्यांचा उद्देश कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी नाही तर…

पुण्यात 2 कोटी रूपयांचे खंडणी प्रकरण ! पत्रकार, बडतर्फ पोलिसासह महिला आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अकविण्याची धमकी देत रास्ता पेठेतील जागा आणि 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला कर्मचारी, एक पत्रकार आणि शहरासह…

खळबळजनक ! पोलिस अधिकार्‍याच्या वाहनचालकाची गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन -   गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी (ऑपरेशन) ढोले यांच्या वाहन चालकाने स्वत:वर गोली झाडून घेत आत्महत्या केली. मदन गौरकार (वय-47) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून गौरकर…

अपडेटेड : पुण्यात एकाच वेळी हडपसर आणि कोथरूड परिसरात व्यावसायिकांचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  एकाच वेळी दोन तरुणांचे तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून झाल्यानंतर शहर हादरून गेले. काही वेळेच्या फरकांनी या घटना घडल्या असून अद्याप हल्लेखोराना पकडण्यात आलेले नाही. हडपसर आणि कोथरूड परिसरात या घटना घडल्या…

पुण्यात जादूटोणा करून कुटुंब उध्दवस्त करण्याची धमकी, महिलेसह तृतीयपंथी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  जादूटोणा करुन कुटूंब उध्वस्त करण्याची धमकी देत महिलेकडून १५ हजार रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी महिलेसह एका तृतीयपंथाला अटक केली आहे.सुनिता पवळे उर्फ सोनी (वय ४५, रा. नाना…

Coronavirus Impact : 3 महिने पगार नाही, नैराश्यातून विधवा दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या

पटणा : वृत्तसंस्था -  कोरोनामुळे देशातील अनेक उद्योगधंदे बंद आहेत. याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसली आहे. अशातच एका दिव्यांग शिक्षिकेने तीन महिने पगार मिळाला…