Browsing Tag

crime news in marathi

निर्दयी आईनं ‘अल्लाह’ला कुर्बानी देण्यासाठी स्वतःच्याच मुलाचा चिरला गळा

पलक्कड : पोलीसनामा ऑनलाईन - अल्लाहला खूश करण्यासाठी मदरसामधील महिला शिक्षिकेने स्वत:च्या 6 वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. केरळच्या पलक्कड जिल्ह्यात रविवारी (दि. 7) पहाटे ही ह्दयद्रावक घटना घडली आहे. मुलाची हत्या करून आरोपी…

मुरबाड : सासूने सुनेला जाळून टाकण्याचा केला प्रयत्न

मुरबाड : पोलिसनामा ऑनलाईन - जमिनीच्या वादातून सासूने सुनेला अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना धानीवली गावात घडली. याप्रकरणी पीडित शिक्षिका संगीता भोईर यांनी सासू, सासरे, दोन दीर व भावजय यांच्या विरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात…

Video : पत्त्याच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर चॉपरने सपासप वार, भयानक व्हिडीओ व्हायरल

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून एका गाँगमधील दोघांनी विरोधी गँगच्या तरुणावर चॉपरने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर वार केल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. मुंबईत गँगवॉर…

आडत व्यापार्‍याला चाकूचा धाक दाखवून 21 लाखांना लुटले

यवतमाळ : आडत व्यापार्‍याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील २१ लाख रुपये जबरदस्तीने लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कळंब -राळेगाव मार्गावरील उमरी ते सावरगाव दरम्यान घडली आहे. दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी व्यापार्‍याला लुटले.…

अक्सा बीचवर सापडला महिलेचा मृतदेह, 1 लाखाची सुपारी दिल्याचं उघड, प्रचंड खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन - मालाड येथील अक्सा बीचवर (Axa Beach) बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलीस तपासात नंदिनी ठाकूर (२२) (Nandini thakur) असं मृत महिलेचं नाव असल्याचं समोर आलं. तब्बल सहा दिवसांनंतर या हत्येची उकल करण्यात मालवणी पोलिसांना…

ठाण्यातील शबरी बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर आणि कर्मचार्‍याचा खून करणार्‍या कल्लू यादवला पुण्यात…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - ठाणे येथील शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक व एका कामगाराचा खुन करुन त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून फरार झालेल्याला पुण्यात पकडण्यात आले. कल्लू राजेश यादव (वय ३४, रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.…

आईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाकडून खून

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन - वाठोड्यातील अबुमियानगर भागात रविवारी रात्री दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला धाकट्याने मित्रांच्या मदतीने संपविले. ही थरारक घटना होळीच्या आदल्या दिवशी घडली आहे. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे .…

पिंपरी : वाहनचोरी विरोधी पथकाकडून चोरीच्या 19 दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण परिसरात पेट्रोलिंग करत असताना एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 19 दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली.विशाल उत्तम मेटांगळे (21, रा. दावडमळा,…

रावण टोळीच्या दोन सदस्यांकडून दोन कट्टे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रावण टोळीच्या दोन सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या दोघांवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.हितेश ऊर्फ नाना सुनील…