Browsing Tag

crime news

Solapur Crime | सीना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तरुण डॉक्टराचा बुडून मृत्यू

माढा : पोलीसनामा ऑनलाइन - Solapur Crime | सीना नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पुण्यातील (Pune) एका डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू (Sina River Drowning Doctor Death) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोलापूर जिल्यातील (Solapur Crime) माढा…

Pune Crime | साडीला इस्त्री करण्याचे जास्त पैसे घेतल्यावरुन हडपसरमध्ये राडा, दगडफेक करुन केली मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | साडीला इस्त्री करण्यासाठी जादा पैसे घेतल्याच्या रागातून चार जणांनी लॉन्ड्री (Laundry) चालकाला बेदम मारहाण (Beating) केली. तसेच दुकानावर दगडफेक (Stone Throwing) करुन दुकानाचे नुकसान केल्याची घटना…

BJP Leader Jitu Chaudhary Shot Dead | भाजप नेत्याची भररस्त्यात 6 गोळ्या झाडून निघृण हत्या, प्रचंड…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - BJP Leader Jitu Chaudhary Shot Dead | देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Dehli) भयंकर घटना घडली आहे. भाजप नेते जीतू चौधरी (BJP Leader Jeetu Chaudhary Murder Case) यांची 6 गोळ्या झाडून हत्या ( Crime News) करण्यात आली…

Pune Crime | आत्महत्या करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हडपसरमध्ये कोल्हापूरच्या 22…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | तुझ्यावर माझे प्रेम आहे, तुझ्याशी लग्न (Marriage) करणार आहे, नाही तर आत्महत्या (Suicide) करेन, अशी भिती दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे…

Crime News | रात्री फोडली 3 दुकाने फोडून चोरले केवळ 20 रुपये; पोलिसांनाही समजेना हसावं की रडावं

सीकर : वृत्तसंस्था - Crime News | राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील (Sikar District) फतेहपुरमध्ये चोरीची एक अजब घटना उघडकीस आली आहे. येथील दुर्गा मार्केट मधील (Durga Market) तीन दुकाने एकाच रात्रीत फोडण्यात आली. मात्र केवळ 20 रुपयांची चोरी…

Crime News | मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन महिलेला भररस्त्यात लुटलं

वाराणसी : वृत्तसंस्था - Crime News | उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये (Uttar Pradesh Varanasi) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बोगस पोलीस बनून चोरी झाल्याच्या घटना आपणाला माहिती (Crime News) आहे. मात्र आता एक अशी घटना समोर आली आहे की…

Crime News | ‘चॉकलेट’ खाल्ल्याने एकाचवेळी चार मुलांचा तडफडून मृत्यू

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन - Crime News | उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. चॉकलेट (Chocolate) खाल्ल्याने एकाचवेळी चार मुलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून…

Crime News | दुर्देवी ! हैदराबादमध्ये भंगार गोदामाला लागलेल्या आगीत 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Crime News | तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील (Hyderabad) भाईगुडा परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना (Crime News) घडली. ही घटना बुधवारी पहाटे 3 वाजता घडली असून या आगीत 11 मजुरांचा होरपळून…