Browsing Tag

crime pune news

Pune Crime | कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील 6 गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातील गुन्हेगारांवर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उगारला आहे. कुख्यात गुन्हेगार…

Pune News : कोरेगाव पार्क’मध्ये स्पाच्या नावावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा स्वारगेट…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाच्या नावावर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर स्वारगेट पोलिसांनी कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. येथून तब्बल 7 मुलींची सुटका…

Pune News : फसवणूक करणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक, होता तब्बल 22 वर्षापासून फरार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध १९९८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो बेळगाव व इतरत्र रहात होता. गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यात रहात असला तरी पोलिसांच्या हाती तो लागत नव्हता. तब्बल २२…

Pune News : गुटखा विक्रीतुन मिळालेल्या मोठ्या रक्कमेतून ‘हवाला’त देवाण-घेवाण, मोठ्या…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदेशीर गुटखा विक्रीतुन मिळालेल्या मोठ्या रक्कमेतून हवालात देवाण-घेवाण होणाऱ्या व्यवहाराचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.…

बडतर्फ पोलिस शैलेश जगतापला न्यायालयानं सुनावली पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मालकीहक्क नसताना शहरातील विविध ठिकाणी जमीन विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगत 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बडतर्फ पोलिस शैलेश जगताप आणि प्रकाश फाले यांना न्यायालयाने दोन दिवस (23 जुलैपर्यत) पोलिस कोठडी सुनावली…

वडगाव ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सिहंगड भागातील वडगाव ब्रिजवरून एकाने खाली उडीमारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. किरण कमलाकर क्षीरसागर…

पुण्यात डॉक्टरकडून महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज, विनयभंगाचा FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कसबा पेठेतील प्रसिद्ध सुर्या हॉस्पिटलमध्ये मुलाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरने सतत मुलाला चेकअप करण्याचे बहाण्याने रूममध्ये येऊन महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…