Browsing Tag

crime pune

Pune : 40 वर्षीय नराधमाचे 7 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील मध्यवस्तीत काळीमा फासणारी घटना घडली असून एका 40 वर्षीय नराधमाने 7 वर्षीय चिमुकलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महेश पंढरीनाथ शिंदे (रा. नवी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल…

Pune : मद्यपी पतीकडून पत्नीला मारहाण, बायकोचे दात पडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मद्यपी पतीने मटण बनवायला उशीर झाल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण तर केलीच पण तिचे दात पडल्याची घटना घडली आहे. पुण्यातील औंधगावात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी प्रभाकरन नाडार (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Pune : चोर्‍या करणार्‍या तसेच चोरीचं सोनं विकत घेणार्‍या व्यापार्‍यासह 5 जणांना अटक, मुंढवा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात विविध भागात जबरी सोन साखळी चोरणाऱ्यास सराईत गुन्हेगारास आणि ते सोने घेणाऱ्या व्यापाऱ्यासह पाच जणांना मुंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आले असून, साडे तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त…

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात तरूणावर कोयत्याने सपासप वार करणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करत पसार झालेल्यास वारजे माळवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात होता. पण पोलिसांनी त्याला पाठलागकरून पकडले.अनिल गुरुनाथ सासवे (वय 23,…

पुण्यात फ्लॅटधारकाची 1 कोटी 18 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बांधकाम नियंत्रक कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून त्या आधारे बोपोडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अनाधिकृत फ्लॅट व दुकाने खरेदीचा दस्त तयार केले. तसेच फ्लॅट धारकांची 1 कोटी 18 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा…

Pune : शतपावलीस आलेल्या जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घराशेजारी शतपावली करणाऱ्या एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेले. कायम वर्दळीचा परिसर असणाऱ्या एरंडवना येथे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी…

Pune : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईताला पोलिसांनी पकडलं, पिस्तूल अन् जिवंत काडतूस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या एका सराईताला पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याचाकडून पिस्तूल व जिवंत काडतूस असा ४० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सूरज उर्फ धनंजय नारायण अडागळे (वय १९, रा. पद्मावती )…

पुण्यातील महिलेला पिस्तूल लावून धमकावले ! RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - खंडणी व फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह साथीदारांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवहारात घेतलेले ३२ लाख…

पुण्यात 50 हून जास्त घरफोड्या करणार्‍या टोळीला चंदननगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या टोळीतील एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मोटार, दारुच्या बाटल्या मिळून ५७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीने शहरासह परिसरात ५० हून अधिक गुन्हे केल्याचे निष्पन्न…

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात डॉक्टर महिलेचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील उच्चभ्रू परिसरात घराच्या इमारती खाली उभारलेल्या डॉक्टर महिलेचा दुचाकीवरुन आलेल्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना रात्री घडली.याप्रकरणी 26 वर्षीय डॉक्टर…