Browsing Tag

crime rape

कठुआ सामूहिक बलात्कार : कुटुंबीयांनी घर सोडले

कठुआ : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या चार महिन्यानंतर आता पोलिसांनी आठ जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अहवाल…