Devendra Fadnavis | ‘…तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही’, जयंत पाटलांच्या ईडी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे (NCP) प्रेदशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडी कार्यालयात चौकशी (Jayant Patil ED Inquiry) सुरु आहे. आयएल अँड एफएस गैरव्यवहार प्रकरणी ( IL&FS Case) जयंत पाटील यांना ईडीने समन्स बजावून सोमवारी…