Browsing Tag

crimial

सावधान ! तुमच्या न कळत मुलं डेटींग अ‍ॅपच्या आहारी गेलीत का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तुमची मुलं तुमच्या नकळत मोबाईलवर वेगवेगळ्या डेटींग अॅपच्या आहारी गेले असतील तर सावधान ! पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटींग अॅपवर डेटींगसाठी मुलगी देण्याच्या बदल्यात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका…

माराला घाबरून चोराने कोंडून घेतले स्वत:ला, बाहेर येण्यासाठी पोलिसांच्या विनवण्या

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - एका बंद घरात चाेरी केल्यानंतर घराबाहेर गर्दी जमा झाल्याने घाबलेल्या चोराने आजूबाजूचे लोक धुलाई करतील या भीतीनं स्वतःला घरातच कोंडून घेतलं. सदर चोर आता पोलिसांच्या अटकेत आहे. डोंबिवलीत हा प्रकार असल्याचे समजत आहे.…