Browsing Tag

criminal arrested

Pune : फरार असलेल्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वेश्या व्यवसायाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी (anti ransom squad) पथकाने सापळा रचून अटक केली आहे.शेखर प्रल्हाद साळुंखे (वय 42, रा. साई तारा बिल्डिंग, बुधवार पेठ) असे…

Pune News : दागिने चोरणाऱ्या, घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला स्वारगेट पोलिसांकडून अटक, 4 गुन्हे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात गर्दी असणाऱ्या ठिकाणी उभा राहत नागरिकांचे दागिने चोरणाऱ्या तसेच घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त…

सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्तूल, जिवंत काडतुस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण एमआयडीसी मध्ये एका सराईत गुन्हेगारास अटक करुन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त केले आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली आहे.ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (23, रा.…

ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील 7 जणांची टोळी अटकेत

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नर्हे परिसरातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सातजणांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन कोयते, मीरचीपूड, कटावणी अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आले.सागर बसवराज नडगिरे (वय १९,…

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.तुषार रखमाजी पवार (वय 19 रा. पिंपळनेर ता.पारनेर जि. अहमदनगर) आणि राजू…

फरार आरोपीस सासवड पोलीसांकडून शिताफिने अटक

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - सासवड पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई फरार झालेला आरोपी पकडण्यास सासवड पोलीसांना यश.सासवड पोलीस स्टेशन गर . नं . ४४९ / २०१९ भा . द . वि . क . ३०७ , ३९५ ३६४ ( अ ) , १४३ , १४७ , १४८ , १४९ हा गुन्हा…

इंदापूर : लोणीदेवकर नजिक 2 अट्टल गुन्हेगारांना सिनेस्टाईलनं अटक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - लोणी देवकर, ता. इंदापूर येथील पूणे- सोलापूर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गाच्या गस्ती पथकाने दीड किलोमीटर सिनेस्टाईलने चारजणांचा पाठलाग करून त्यातील दोन अट्टल दरोडेखोरांना पकडून…

हद्दपार आदेशाचा भंग, सांगलीत गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  - हद्दपार आदेशाचा भंग करून सांगली शहरात वावरणाऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई केली. आकाश सदाशिव मोहिते (वय 20, रा. त्रिमूर्ती कॉलनी, विश्रामबाग) असे अटक केलेल्याचे नाव…

सांगलीत हद्दपार गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. सुंदर आनंद केंगार (वय 44, गारपीर चौक) असे त्याचे नाव आहे.हद्दपार केलेले गुन्हेगार या जिल्ह्यात फिरत असल्याने त्यांच्यावर…