Browsing Tag

Criminal gang

Pimpri : सराईत गुन्हेगार ‘सचिन राकेश सौदाई’ टोळीतील 7 जणांविरुद्ध ‘मोक्का’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  पिंपरी परिसरात दहशत पसरवणाऱ्या आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार सचिन राकेश सौदाई टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी…

Pune : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून जबरी चोरी करणारी 6 जणांची टोळी गजाआड, चतुःश्रृंगी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरातील एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना केअर टेकर ब्युरोमार्फत काम करण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या घराची रेकी करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केले आहे. सहा जणांची…

पिंपरी- चिंचवड : निगडीत दिवसाढवळ्या तरुणाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -   गुन्हेगारी टोळी युध्दामुळे पुन्हा एकदा उद्योगनगरी हादरली आहे. 6 जणांच्या टोळक्‍याने एका तरुणाचा निर्घृण खून केला. सोमवारी (दि.19) निगडी ओटास्कीम परिसरात ही घटना घडली. त्यानंतर घटनेचा बदला घेण्यासाठी म्हणून…

ब्यूटी क्वीनवर खतरनाक क्रिमिनल गँगचा भाग असल्याचा आरोप, होऊ शकते 50 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   मेक्सिको येथील एका ब्यूटी क्वीनला पोलिसांनी अटक केली आहे. 25 वर्षीय या महिलेवर धोकादायक क्रिमिनल गँगचा भाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मेक्सिको पोलिसांनी आठ जणांना अटक केली, त्यामध्ये लॉरा मोझिका रोमेरोच्या…

Pune News : पुणे शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांची टोळी गजाआड, 38 लाखांचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात टोळीतील सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि चारचाकी वाहन चोरी, घरफोडीचे 21 गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 38 लाख 13 हजार रुपये किमतीचा…

‘इंजिनियर’च निघाला सराईत गुन्हेगार, शस्त्रसाठ्यासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - बिहार, हरियाणा या राज्यांसह विविध जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांना एकत्र करून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा मास्टर माईंड सिव्हील इंजिनिअर असलेला तरुण निघाला. त्याने…

दोन गुन्हेगारी टोळीतील वैमनस्यातून टोळक्यांचा सिंहगड रोडवर ‘हैदोस’, २५ वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हातात लोखंड कोयते, तलवारी नाचवत एका टोळक्याने सिहंगड रोडवरील २० ते २५ वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजविली. सिंहगड रोडवरील तुकाईनगर व समर्थनगर भागात मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन…

पुणे शहरात दहशत माजवणारी टोळी हद्दपार

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनखंडणी, धमकी देणे, मारामारी करणे, वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला पुणे शहरातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पिरमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिले आहेत. टोळी प्रमुखासह सातजणांवर हद्दपारीची…