Browsing Tag

Criminal Investigation Department

Thane News : फेसबुकवर मैत्री करून 13 महिलांची लाखोंची फसवणूक !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन -   फेसबुकवर आधी महिलांशी मैत्री करून स्वत:ची ओळख लपवून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सतीश मोरे उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील (36, रा. घणसोली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं मंगळवारी अटक केली. आरोपीला…

Sangli News : सांगलीत बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद ; LCB ची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन -   सांगली(Sangali) येथे दोन हजार आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा (Sangli Fake Currency) तयार करून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या विभागाने…

Pune News : इंधन चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील ३ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. एक ट्रक, चोरी करण्यासाठी वापरण्यात येेणारी हत्यारे असा एकण १६ लाख २८ हजार…

शिक्रापुरातील ‘त्या’ वाळूच्या गाडीची पुन्हा एकदा ‘जादू’, वाळू निघाली 3 ऐवजी…

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन (सचिन धुमाळ) -  शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वाळूची गाडी पकडून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिला असता त्या गाडीमध्ये राञीत वाळू ऐवजी क्रश…

पोलिस निरीक्षकाशी असभ्य संभाषण करणार्‍या ‘त्या’ पोलिस अधीक्षकांची अखेर बदली

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन -   अकोल्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी श्रीधर जी हे अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. अमोघ गावकर यांनी अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून…

Coronavirus : पालघरमध्ये साधुंची हत्या करणारा आरोपी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 23 पोलिसांसह 43…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील पालघर लिंचिंग प्रकरणातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. तो वाडा पोलिस ठाण्यात बंद होता. आरोपीला यापूर्वी पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या एका वेगळ्या वॉर्डात दाखल करण्यात आले होते आणि आता…

पालघर हत्याकांड : 4 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन टीम - चोर असल्याच्या संशयाव रुन पालघरमध्ये दोन साधूसह तिघांचा खून करण्यात आला होता. त्या प्रकरणाचा तपास सुरू असून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.कोरोनाच्या…

पालघर हत्याकांड : कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर जिल्ह्यात कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या झाल्यानंतर कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यमध्ये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.16 एप्रिलच्या…