Browsing Tag

criminal run away

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील कोठडीतून आरोपी पळाला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - गांजाची तस्करी केल्याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी पकडलेल्या आरोपीने आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील कोठडीतून पोलीसांना गुंगारा देत तो पसार झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड,…